अर्ज कोठे करावा ?

अर्ज कोठे करावा ?

या योजनेचा लाभ घेण्यासाठी इच्छुक अर्जदाराने ग्रामपंचायत कार्यालयात जाऊन गाय गोठा अनुदान योजनेचा अर्ज घ्यावा, आणि वर त्याची लिंक दिलेली आहे तिथे जाऊन अर्ज घेऊ शकता डाऊनलोड करू शकता आणि अर्जात विचारलेले संपूर्ण माहिती योग्य प्रकारे भरून सोबत आवश्यक कागदपत्रे जोडून सदर अर्ज ग्रामपंचायत कार्यालयात जमा करायचा आहे. त्याबरोबर अर्ज सादर केल्यानंतर अर्जाची पोचपावती घ्या अर्ज सादर केल्यानंतर.

 

आवश्यक कागदपत्र ?

  • आधार कार्ड,
  • रेशन कार्ड,
  • शेतकरी असणे आवश्यक आहे,
  • अर्जदारचा पासपोर्ट आकाराचा फोटो,
  • कुटुंबाचा वार्षिक उत्पन्नाचा दाखला,
  • मतदान कार्ड,
  • मोबाईल नंबर रजिस्टर असावा,
  • आधार कार्ड ला लिंक असलेला मोबाईल नंबर असावा,
  • अर्जदार महाराष्ट्राचा रहिवासी असावा,
  • अर्जदार ग्रामीण भागात राहणारा रहिवासी असावा,
  • आदिवासी प्रमाणपत्र,
  • जन्माचे प्रमाणपत्र,
  • जातीचे प्रमाणपत्र,
  • कोणत्याही शासकीय योजनेचा लाभ न घेतल्याबद्दल घोषणापत्र जोडणे आवश्