• आता या पास साठी किती पैसे भरावे लागतील जर प्रौढ व्यक्तीला पास काढायचा असेल आणि तो पास चार दिवसाचा असेल तर त्यासाठी 1170 रुपये लागतील.
  • आणि तोच पास लहान मुलांसठी काढायचा असेल तर 585 रुपये लागतील
  • आणि सात दिवसाचा पास काढायचा असेल तर 2040 रुपये लागतील
  • आणि तोच लहान मुलांसाठी एक हजार पंचवीस रुपये लागतील, धन्यवाद.
  • हा पास काढण्यासाठी तुम्हाला तुमच्या जवळच्या बस स्टॅन्ड ला भेट द्यावी लागेल.