• यासाठी सर्वप्रथम खाली दिलेल्या वेबसाईट वरती जा.
  • तेथे सिलेक्ट स्टेट मध्ये सर्वप्रथम तुमचे राज्य निवडा.
  • यानंतर डिस्ट्रिक्ट मध्ये तुमचा जिल्हा व सब डिस्ट्रिक्ट मध्ये तुमचा तालुका आणि ब्लॉक मध्ये तुमचा तालुक्याचे नाव निवडा.
  • यानंतर व्हिलेज मध्ये तुमच्या नावाचे गाव निवडा.
  • येथे गेट रिपोर्ट वरती क्लिक करा.
  • येथे तुमच्या गावची सहा हजार रुपये आलेल्या शेतकऱ्यांची यादी दिसेल.

 

👉 येथे क्लिक करा 👈