सोन्याच्या दरात आतापर्यंतचा सर्वात मोठा धमाका इथे चेक करा सोन्याचे नवीन दर
Today Gold-Silver Rate : मुंबई: गेल्या काही दिवसांतील विक्रमी वाढीनंतर सोन्याचा भाव 73 हजार रुपये प्रति 10 ग्रॅमच्या वर गेला होता, मात्र शुक्रवारपासून सोन्याच्या दरात घसरण झाली आहे. तीन दिवसांत सोन्याची किंमत 70451 पर्यंत खाली आली आहे. म्हणजेच सोन्याचे दर (Gold Rates) जवळजवळ तीन हजार रुपयांनी कमी झाले आहेत. एवढेच नाही तर चांदीच्या दरातही मोठी … Read more