आगरकर आणि रोहितची भेट, T20 World Cup साठी संघ जाहीर, हार्दिक पांड्याला डिच्चू

Team India Squad for 2024 T20 World Cup

Team India Squad for 2024 T20 World Cup : दिल्ली कॅपिटल्स आणि मुंबई इंडियन्स यांच्यात आयपीएल 2024 मध्ये शनिवारी सामना झाला. यादरम्यान भारतीय क्रिकेट संघाचे मुख्य निवडकर्ते अजित आगरकर आणि भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) यांच्यात दिल्लीतील भेटीबाबतची माहिती समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनूसार, काल मुंबई आणि दिल्लीचा सामना अरुण जेटली मैदानावर … Read more