आगरकर आणि रोहितची भेट, T20 World Cup साठी संघ जाहीर, हार्दिक पांड्याला डिच्चू

Team India Squad for 2024 T20 World Cup : दिल्ली कॅपिटल्स आणि मुंबई इंडियन्स यांच्यात आयपीएल 2024 मध्ये शनिवारी सामना झाला. यादरम्यान भारतीय क्रिकेट संघाचे मुख्य निवडकर्ते अजित आगरकर आणि भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) यांच्यात दिल्लीतील भेटीबाबतची माहिती समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनूसार, काल मुंबई आणि दिल्लीचा सामना अरुण जेटली मैदानावर झाला. रोहित शर्मा देखील मुंबई संघाचा भाग असल्याने तो दिल्लीत होता. यावेळी अजित आगरकर देखील दिल्लीत दाखल झाले.

 

👉 संघ पाहण्यासाठी येथे क्लिक करा 👈

 

त्यामुळे आयसीसी टी-20 विश्वचषक 2024च्या पार्श्वभूमीवर दोघांची भेट होऊन संघनिवडीबाबत अनौपचारिक बैठक होण्याची शक्यता आहे. अनेक मीडिया रिपोर्ट्समध्ये असा दावा करण्यात आला आहे की, अजित आगरकर कर्णधार रोहित शर्मासोबत टी 20 विश्वचषकासाठी 15 खेळाडूंची नावं अंतिम करण्यासाठी दिल्लीत दाखल झाले. यामुळे अजित आगरकर यांना कर्णधार रोहितशी बोलण्याची आणि त्याच्या सहकाऱ्यांसोबत भेटून अंतिम संघ निवडण्याची संधी मिळेल. काही खेळाडूंच्या निवडीबाबत अजूनही प्रश्नचिन्ह आहे, त्यामुळे याबाबत अजित आगरकर आणि रोहित शर्मा यांच्यात चर्चा होईल.

 

👉 संघ पाहण्यासाठी येथे क्लिक करा 👈

 

हार्दिकची निवड झाल्यास….

भारतीय संघाचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्याला 15 सदस्यीय संघात स्थान मिळाले तर शिवम दुबे आणि रिंकू सिंग यांच्यापैकी एकालाच स्थान दिले जाऊ शकते. यष्टिरक्षकाच्या पर्यायासाठी ऋषभ पंतसह संजू सॅमसन आणि केएल राहुल यांच्या नावावर चर्चा होणार आहे. जसप्रीत बुमराह जबरदस्त फॉर्मात आहे, तर अनुभवी मोहम्मद सिराजची आयपीएलमध्ये कामगिरी चांगली राहिलेली नाही. अक्षर पटेल, रवी बिश्नोई आणि युझवेंद्र चहल यांच्यात संघाच्या तिसऱ्या फिरकीपटूसाठी स्पर्धा होणार आहे. उत्तम फलंदाजी कौशल्यामुळे अक्षरचा दावा अधिक भक्कम आहे. रवींद्र जडेजाही 15 सदस्यीय संघात स्थान मिळवण्याचा दावेदार आहे.

 

👉 संघ पाहण्यासाठी येथे क्लिक करा 👈

 

1 जूनपासून स्पर्धेला होणार सुरुवात-

सध्या आयपीएल 2024 चा रणसंग्राम सुरु आहे. आयपीएलमध्ये भारतासह अनेक विदेशी खेळाडू जोरदार कामगिरी करत आहेत. आयपीएलचा हंगाम संपताच आयसीसी टी-20 विश्वचषक 2024 ( T20 WC 2024) वेस्ट इंडिज आणि अमेरिकेत रंगणार आहे. 1 जूनला अमेरिका आणि कॅनडा यांच्यात पहिला सामना रंगणार आहे.

Leave a Comment